देवा मला परत बालपणात जायचयं,
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं......
पुरणाच्या पोळीसोबत,
आईचं प्रेम होतं,
जखमेचं माझ्या,
काळजावर तिच्या व्रणं होतं,
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!१!!
शाळेत काही चुकलं तर्,
सरांची छडी होती,
’तिच्या’ समोर नाही म
देवा मला परत बालपणात जायचयं,
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं......
पुरणाच्या पोळीसोबत,
आईचं प्रेम होतं,
जखमेचं माझ्या,
काळजावर तिच्या व्रणं होतं,
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!१!!
शाळेत काही चुकलं तर्,
सरांची छडी होती,
’तिच्या’ समोर नाही म