1. सरावाचे ददवस
१२ वीच्या ववद्याथी वमत्र मैवत्रणींनो,
मागील लेखात म्हटल्याप्रमाणे १२ वी बोडााच्या परीक्षेची तुमची तयारी आता अंवतम टप्पप्पयात आली असेल.
कॉलेज, क्लास संपल्यामुळे तुम्हाला भरपूर वेळ उपलब्ध असेल. काही ववषयांची तुमची उजळणी देखील
पूणा झाली असेल. या काळात ववद्यार्थयाांना अभ्यासाचा सवाात जास्त कं टाळा येतो. पुन्हा पुन्हा तेच ते
कशाला वाचायचे असे वाटू लागते. झोप येऊ लागते. म्हणूनच या काळातील अभ्यासाचे वनयोजन फार
काळजीपूवाक करावे लागते. अभ्यासाचा कं टाळा न येऊ देता आपली तयारी कशी वाढववता येईल याचा
ववचार या लेखात आपण करू.
आपल्या अभ्यासाच्या तयारीचे मूल्यमापन ककवा तयारीचा अंदाज येण्यासाठी या काळात तुम्ही जास्तीत
जास्त प्रश्न पवत्रका सोडववण्यावर भर द्या असे सुचवावेसे वाटते. जेवढया जास्त प्रश्नपवत्रका तुम्ही सोडवाल
तेवढा जास्त सराव होईल. सवचन तेंडुलकर, रॉजर फे डरर या व अशा खेळाडू चा खेळ सातत्याने चांगला
ं
होण्याचे कारण त्यांचा सराव. प्रश्नपवत्रका सोडववण्याचे फायदे खालील प्रमाणे:
1) वेळेचे वनयोजन:- बऱ्याच ववद्यार्थयाांची बोडााची परीक्षा झाली की अशी तक्रार असते की पूणा पेपर
सोडववता आला नाही. वेळ कमी पडला. भरपूर पेपसा सोडववण्यामुळे तुमचा वलखाणाचा वेग वाढेल.
आकृ त्या काढण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल. प्रश्नांची उत्तरे कोणत्या क्रमाने वलहावीत म्हणजे वेळ
पुरतो याचा अंदाज येईल. पुढे पुढे तर गवणतातील वस्थरांकांचे (constants) लॉग सुद्धा पाठ होतील. या
सवाांमुळे तुमचा पेपर वेळेपूवी वलहून पूणा होईल आवण तुम्ही वलवहलेली उत्तरे पुन्हा तपासून पाहता येतील.
अथाात असा पररपूणा पेपर वलहून बाहेर आल्यावर तुमच्या मनावरील त्या ववषयाचा ताण कमी होऊन तुम्ही
पुढच्या पेपरची तयारी आत्मववश्वासाने कराल.
2) चुकांचा अंदाज:- प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कामात ठराववकच चुका करते. त्या लक्षात आल्या नाहीत तर
त्याच चुकांची पुनरावृत्ती होते. आपला प्रश्नपवत्रका सोडववण्याच्या कामातील चुकांचा संच (set of
mistakes) शोधण्यासाठी पेपसा सोडववण्याच्या सरावाचा उपयोग होतो. एकदा हा संच आपण शोधला
की त्या चुका टाळू न आपण उत्तरे वलहू शकतो ककवा उत्तरे पुन्हा तपासतांना फक्त तेवढयाच चुका टाळल्या
आहेत की नाहीत हे पाहू शकतो. यामुळे आपली उत्तर पवत्रका जास्तीत जास्त वनदोष होत जाते.
एक ववद्याथी कायम भागाकार करतानाच चुका करायचा. पाढे पाठ होते. पण म्हणताना चूक
व्हायची. 45 ÷ 5 करताना ती नवा पाचे पंचेचाळीस असे म्हणून उत्तर ५ असे वलहायचा. अनेक
उत्तरपवत्रका सोडववल्याने त्याला आपली चूक लक्षात आली. मी त्याला ज्या संख्येने भाग घालवायचा त्याच
2. संख्येचा पाढा म्हणायला सांवगतला. आता पाच नवे पंचेचाळीस असे म्हणायला सुरुवात के ल्यावर चुका
टळल्या. आपल्या अशा चुका कळण्यासाठी भरपूर उत्तरपवत्रका हातून वलहून व्हायला पावहजेत.
3) तयारीचा अंदाज: - जानेवारी मवहन्यात कोणत्याही १२ वीच्या ववद्यार्थयााला ववचारले की तुला दकती
गुण वमळतील? तर तो काहीच सांगू शकत नाही कारण त्याला अंदाज आलेला नसतो. उत्तर पवत्रका वलहून
होतील, तपासून घ्याल तसा हा अंदाज येत जाईल. गुण वाढत गेले तर आत्मववश्वास असेल वाढत जाईल
ककवा आपल्या तयारीबाबत तुम्हाला अती आत्मववश्वास असेल तर कमी गुण वमळाले की तुम्ही जवमनीवर
याल आवण नीट आत्मपरीक्षण करून नव्याने तयारी कराल. तात्पया काय की भरपूर उत्तरपवत्रका वलवहल्याने
तुम्हाला तुमच्या तयारीचा अचूक अंदाज येईल.
4) अडचणींचा अंदाज:- अभ्यास करणे आवण प्रश्नपवत्रका सोडववणे यात खूप अंतर आहे. मयााददत वेळ,
परीक्षेचे वातावरण इ. मुळे ऐनवेळी अनेक अडचणी येतात. Log calculations चुकतात. दकती गुणांसाठी
दकती मुद्दे वलहायचे? आकृ ती काढायची का नाही? सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कोणत्या
प्रश्नांची उत्तरे वलहायची या सगळ्या गोष्टींचा अंदाज या उत्तरपवत्रका वलखाणाच्या सरावरून येईल. यामुळे
तुमची उत्तरे अवधक पररपूणा, अचूक आवण नेमकी वाटतील.
5) कं टाळ्यावर मात:- रोज कोणत्या ववषयांच्या प्रश्नपवत्रका सोडवायच्या याचे नीट वेळापत्रक के लेत तर
उजळणी आवण प्रश्नपवत्रका सोडववणे यांचे एक छान रुटीन तयार होईल. मग आळस, कं टाळा याला स्थानच
उरणार नाही. टाइम पास कमी होईल.
6) वाढता आत्मववश्वास:- प्रत्येक उत्तरपवत्रका कॉलेज, क्लास मधील वशक्षकांकडू न तपासून घेतल्यावशवाय
त्या ववषयाची पुढची प्रश्नपवत्रका सोडवू नका नाहीतर त्याच चुका पुन्हा पुन्हा होत राहतील. एका उत्तर
पवत्रके तील चुका टाळू न पुढची प्रश्नपवत्रका सोडवतील तर चुका कमी होत जातील. गुण वाढत जातील.
वाढणारे गुण तुम्हाला आत्मववश्वास देतील .बोडााच्या परीक्षेपूवी तुम्हाला स्वत:च्याच्या तयारीचा पुरेसा
आत्मववश्वास येणे अत्यंत महत्वाचे आहे .या आत्मववश्वासामुळेच तुम्ही बोडााची परीक्षा शांत वचत्ताने द्याल
व त्यानेच तुम्हाला यश वमळे ल.
या आवण अशा अजूनही काही फायद्यांसाठी आजच उत्तरपवत्रका सोडवण्याचे वेळापत्रक करा आवण
उद्यापासून त्याप्रमाणे सराव करा.
प्रा. वशरीष आपटे
www.ednexa.com